लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
भार्इंदर पालिकेवर आक्रोश मोर्चा - Marathi News | Rowdy Ranchi on Bhinder Palak | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भार्इंदर पालिकेवर आक्रोश मोर्चा

रिपाइं आक्रमक : झोपड्यांवरील कारवाईचा केला निषेध ...

सेनगावात आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा रिकाम्या खुर्चीला चीटकवले निवेदन - Marathi News | Demonstrators blocked the vacant chair of group development officials in Sengawan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा रिकाम्या खुर्चीला चीटकवले निवेदन

घरकुल योजनेचे अनुदान त्वरित द्यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी येथील पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्यात आले. ...

मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Teachers give homework to teachers in 10 million affordable home-care centers in Mumbai, demand for teachers' conference chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई शहर व उपनगरांमध्ये १० लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबईत भाड्याने राहणाऱ्या व घर नसणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने घरे द्यावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ...

विकास आराखडा विकासकधार्जिणा! - Marathi News | Developed Development Plan! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकास आराखडा विकासकधार्जिणा!

या आराखड्यात १० लाख घरांची निर्मिती, खासगी इमारतींचा विकास, मनोरंजन क्षेत्राला बळकटी, गावठाणे आणि कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र विकास आराखड्याची तरतूद केली जाईल, असे गाजर दाखविण्यात आले ...

१९९६ पूर्वीचे पुरावे आणायचे तरी कुठून? - Marathi News | Since 1996, where is the evidence to bring? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९९६ पूर्वीचे पुरावे आणायचे तरी कुठून?

अध्यादेशातील याच बाबींमुळे बीडीडी चाळीतील अनेक रहिवासी अडचणीत आले आहेत. ...

दहा लाख घरे आणि ८० लाखांना रोजगार - Marathi News | Ten lakh homes and 80 lakh jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा लाख घरे आणि ८० लाखांना रोजगार

मुंबईच्या विकासाचा राजमार्ग असणारा सन २०१४-२०३४ या २० वर्षांचा आराखडा विविध तरतुदींमुळे वादात सापडला. ...

रखडलेला इमारत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the road to redeveloped buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेला इमारत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

शहर विभागासाठी तीन, तर उपनगरांसाठी अडीच एफएसआय ठेवण्यात आला आहे. ...

परभणीत घरकुलाच्या ११०० लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीला सुरुवात - Marathi News | The beginning of the site survey of 1100 beneficiaries of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत घरकुलाच्या ११०० लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीला सुरुवात

पंचायत समिती  अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़ ...