केंद्र शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी ‘आवास प्लस’ मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने प्रपत्र ड फॉर्म भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन दिली होती. २९ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ४४२ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. अद्यापही ६ हजार लाभार्थ् ...
अतिक्रमणधारक सध्या जेथे राहत आहेत, त्याच जागेवर त्यांना घरे बांधून देण्याची जबाबदारी ‘राज्य शासना’ची असल्याचे शपथपत्र ‘केंद्र सरकार’ने जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठात दाखल केले आहे. ...
पणजी : राज्यातील स्वत:च्या खासगी जमिनींमध्ये ज्यांनी अनधिकृत घरे बांधली आहेत, ती घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी 3क् दिवसांची मुदत वाढवली आहे. येत्या दि. 2 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामुळे ज्यांना आतार्पयत अर् ...
स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ ...
मुंबईच्या विकास आराखड्याला शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याने म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर व उपनगरातील ११४ अभिन्यासावरील (लेआऊट) जुन्या इमारतींच्या पुनर्विकासास अधिक गती मिळेल. ...