आनंद... अश्रू... समाधान आणि चेहऱ्यावरचे हास्य पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांमधूनही समाधानाचे अश्रू ओघळत होते. निमित्त होते मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर वसाहतीमधील जळीतग्रस्तांना घरवाटपाचे. ...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरासाठी दिल्या जाणाऱ्या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे. ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विषेश म्हणजे पुढच्या महिन्यात 16 डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. ...
राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरू केलेल्या रमाई आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीला प्रशासकीय दिरंगाईचा अडथळा निर्माण होत असून, निधी मुबलक उपलब्ध असतानाही योग्य तो समन्वय राज्यस्तरावरून राखला जात नसल्याने योजनेला म्हणावी तशी गती मिळत न ...
कौठा येथील रवीनगर गृहनिर्माण संस्थेचे माजी अध्यक्ष व सचिवांसह १२ सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नांदेड ग्रामीण ठाण्यात गुुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...