लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
घर खरेदीतील बुकिंग रक्कम जप्त करता येणार नाही; अपिलीय प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Bookings for home purchases cannot be forfeited; Important decision of the Appellate Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर खरेदीतील बुकिंग रक्कम जप्त करता येणार नाही; अपिलीय प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रक्कम परत करण्याचे विकासकाला आदेश, अनेक ठिकाणी विकासक आणि खरेदीदारांमध्ये या मुद्द्यावरून वाद होतात. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल. ...

GOOD NEWS : म्हाडा काढणार घरांची लॉटरी - Marathi News | GOOD NEWS: MHADA to draw lottery for houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GOOD NEWS : म्हाडा काढणार घरांची लॉटरी

म्हाडाकडून २४ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ...

जोरदार पावसामुळे येथील घर कोसळले - Marathi News | The house collapsed due to heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोरदार पावसामुळे येथील घर कोसळले

लोहोणेर : सोमवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील वाणी गल्लीत एक घर कासळून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ...

मला शोधू नका! मी सोडून चाललोय; लॉकडाऊनला कंटाळून मुलाने सोडले घर - Marathi News | Don't find me! I'm leaving; Tired of the lockdown, the boy left the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला शोधू नका! मी सोडून चाललोय; लॉकडाऊनला कंटाळून मुलाने सोडले घर

भायखळा परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा पदपथावर मोबाइल कव्हर विक्रीचा व्यवसाय करायचा. ...

डोंगरमाथ्यावरील नेटवर्कवर आॅनलाइन होमवर्क - Marathi News | Online homework on the Mountain Network | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरमाथ्यावरील नेटवर्कवर आॅनलाइन होमवर्क

वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे. ...

मुंबई महानगरातल्या तीन लाख घरांवर टांगती तलवार - Marathi News | Swords hanging over three lakh houses in Mumbai metropolis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरातल्या तीन लाख घरांवर टांगती तलवार

सुमारे एक लाख तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत; बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील घरांचीही चिंता ...

मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा - Marathi News | affordable rental house rs 1000 per month under rental housing scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

मोदी सरकारकडून जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन आणि राजीव आवास योजना या योजनांअंतर्गत वापरात नसलेल्या 1 लाख हाऊसिंग यूनिट्सना यामध्ये वापरण्याची योजना तयार करण्यात येत आहे. ...

मोदी सरकारची रेंटल हाऊसिंग योजना, केवळ 1 हजार रुपयात भाड्याचं घर  - Marathi News | Modi government's rental housing scheme, rented house for only Rs1000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची रेंटल हाऊसिंग योजना, केवळ 1 हजार रुपयात भाड्याचं घर 

केंद्र सरकारमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून 1 ते 3 हजार रुपये भाडेतत्वावर विविध वर्गासाठी घर देण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने या योजनेसाठी सुरुवातीला 700 कोटींच्या खर्चाचा अंदाव व्यक्त केला आहे ...