होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi Ritulas 2023: अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एखादा जीवात्मा तृप्त झाला तर लक्ष्मी प्रसन्न व्हायला कितीसा अवधी लागणारे? पण मग सवाष्णच का? वाचा! ...
Holika Dahan 2023: हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला खास महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये होळीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय हे खूप परिणामकारक असे सांगण्यात आले आहे. अशी समजूत आहे की, जर तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही समस्येचा सामना करत असाल तर होळीच्या ...
Holi 2023 4 ways to protect your eyes this Holi : सणाचा आनंद व मजा यांचे रूपांतर काही जणांसाठी वेदना व दु:खामध्ये होणे दु:खद आहे. कृत्रिम रसायनांपासून तयार केलेल्या रंगांचा डोळे, त्वचा व शरीराच्या अन्य भागांवर किती वाईट परिणाम होतो याची माहिती अनेकां ...