Holi Celebration 2024 FOLLOW Holi, Latest Marathi News होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
एकीकडे संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तापसीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. ...
या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. ...
वसई-विरारमध्ये होळीसह धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली. ...
होळी हा सण विशेष करुन रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. ...
Nikhil bane: निखिल कायम त्याच्या पोस्टमधून चाळसंस्कृतीचं दर्शन चाहत्यांना घडवत असतो. ...
रणबीरला सर्वजण रंग लावताना दिसले. तर क्युट राहा सर्वांकडे कुतुहलाने बघत होती. ...
राममंदिराच्या निर्माणानंतर प्रथमच आलेल्या होलिकोत्सवामुळे अयोध्येत उत्साहपूर्ण वातावरण होते. ...
देशभरात होळीचा उत्सव मोठ्या धुमधड्यात सुरू आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह महानगरांमध्ये होळीचे रंग दिसून येतात. ...