Tokyo Olympics Live Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. ...
राणीशिवाय सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला या सर्व खेळाडू तसेच विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड हे कोरोनामुक्त झाले. सर्व खेळाडू दहा दिवसांच्या ब्रेकनंतर राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते. ...
सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व ...
भारतीय हॉकीसाठी ८ मे म्हणजेच आजचा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे. कारण देशाच्या दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ...
पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो. ...
Hocky statdeiam astroturf Kolhapur- मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस् टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन ...