FIH Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने गुरुवारी जबरदस्त कामगिरी करत वेल्सवर मात केली. मात्र आवश्यक गोलफरक राखता न आल्याने भारताला थेट उपांत्यफेरी गाठता आली नाही. ...
Hockey World Cup 2023 IND vs ENG : स्पेनवर पहिल्याच सामन्यात विजयाची नोंद करणाऱ्या यजमान भारताने हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडला कडवी टक्कर दिली. ...
Hockey World Cup, India vs Spain : १९७५ नंतर पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात स्पेनवर दणदणीत विजय मिळवला. ...
Harmanpreet Singh : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा २३ सदस्यांचा पुरुष हॉकी संघ जाहीर झाला असून अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. ...