लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

२११ ग्रामपंचायत सदस्य बसले घरी - Marathi News |  211 gram panchayat members sit at home | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२११ ग्रामपंचायत सदस्य बसले घरी

दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल २११ ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही ठिकाणी तर एकही सदस्य न उरल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

तहसीलदारांनी केले श्रमदान - Marathi News |  Tahsildar did Shramdan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तहसीलदारांनी केले श्रमदान

वॉटर कप स्पर्धेसाठी गावागावात आता श्रमदानासाठी जुंपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या कामा सहभागी वाढविला आहे. भुरक्याची वाडी येथे तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावत माळरानावरील खोदकामात हातात फावडे टि ...

वसमत येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू;४४०० हमीभाव - Marathi News |  Launch of grocery shopping center at Vasat; 4400 Guarantee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू;४४०० हमीभाव

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने वसमत येथे नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे. हरभऱ्याला ४४०० रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे. हमीभावाने होत असलेल्या हरभरा खरेदीचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन राजेश पाटील इंगोले यांनी केले. ...

१९२ गावे होणार लख्ख प्रकाशमान - Marathi News |  192 villages will be in bright light | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१९२ गावे होणार लख्ख प्रकाशमान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्याही अधिक आहे, अशा राज्यभराती ...

१०८८ शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत - Marathi News |  1088 farmers waiting for purchase of tur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१०८८ शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

येथील कृउबा समितीने नाफेड मार्फत ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ९५२ शेतकऱ्यांची ९९७८ क्ंिवटल तुरीची खरेदी केली आहे. अजूनही तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १०८८ शेतकºयांची तूर घेणे बाकीच आहेत. ...

अधिग्रहणाचे ३२ प्रस्ताव तहसीलला सादर - Marathi News |  Submission of 32 proposals to Tahasil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अधिग्रहणाचे ३२ प्रस्ताव तहसीलला सादर

तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. विहीर व बोअर अधिग्रहणासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. पंचायत समितीने ३२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यापैकी फक्त चार प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे. ...

पाचपैकी तीन संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण - Marathi News |  Skill training from three out of five organizations | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाचपैकी तीन संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण

दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमात शासनाने निवडलेल्या पाचपैकी तीनच संस्थांनी काम केले असून त्यातही एका संस्थेला ५0 चे उद्दिष्ट असताना तिने २५२ जणांना प्रशिक्षण दिल्याने पन्नास टक्क्यांपर्यंत तर उद्दिष्ट गाठता आले आहे. ...

जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली - Marathi News |  Jayibhiman's declaration concludes with Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली

येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक कार्यक्रमांसह सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. यात आबालवृद्ध हर्षोल्हासात सहभागी झाले होते. ...