Isapur Dam Water Update : इसापूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाचे तेरा दरवाजे शनिवारी रात्रीपासून उघडण्यात आले. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठ परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Siddheshwar Dam Water Update : जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण शंभर टक्के भरले आहे. ...
Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage) ...
Soybean Market : दोन वर्षांपासून कमी भावात विक्री करणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे आता माल नाही आणि बाजारात दरवाढ सुरू झाली आहे. हिंगोली मोंढ्यात क्विंटलमागे २००-३०० वाढ झाली असली, तरी याचा फायदा व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे. (Soybean Market) ...
Banana Market Rate : जुलै महिन्यात विदेशात जाणाऱ्या केळीला २ हजार २०० रुपयांवर भाव होता. परंतु, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केळीचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...