उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सहाराणपूर येथून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ४८ ट्रक भरून मदत सामग्री पाठवली. ...
पंजाबपासून ते उत्तराखंडपर्यंत निसर्गाच्या प्रकोपाने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर आणि पुरात वाहून आलेल्या लाकडांच्या व्हिडीओची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. ...
North India News: उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू- काश्मीरमध्येही विविध दुर्घटनांतील मृतांची संख्या ४१ झाली आहे. ...
Beas River Flood Video: हिमाचल प्रदेशला पुन्हा एकदा पावसाने तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडली असून, व्यास नदीनेही प्राचीन मंदिराला वेढा दिला आहे. ...