बुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे. ...
विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले. ...
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (7 डिसेंबर) कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी कणकवली बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या बंदला ...
विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्या ...
राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल’वर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून जाणा-या पुणे-मुंबई महामार्गावर पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. ग्रेड सेपरेटर, बीआरटी, मेट्रो अशा तीन लेन काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्यामुळे चार लेनमधील शेवटच्या लेनला कमी जागा मिळणार आहे. ...