हैदराबाद ते विजयपूर महामार्गाला सोलापुरातून बाह्यवळण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बोरामणी ते हत्तूर (२५.३८ किमी) बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
ब्राम्हणवाडा : अल्पभूधारक शेतकरी साहेबराव प्रल्हाद आघाव यांची रस्त्याच्या कडेला असलेली अडीच एकर जमीन अकोला-हैदराबाद चौपदरी महामार्गात जात असताना दुस-याच्याच शेताची त्याठिकाणी नोंद असल्याने आघाव यांच्यावर भुसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची वे ...
मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी ...
नगर-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मालट्रक व कारच्या भीषण अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले ...
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यां ...
पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या व ...