अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
कणकवली शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल् ...
भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ...
राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. ...