अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातर्गत कणकवली तालुक्यातील 22 महसुली गावातील प्रकल्पग्रस्तांचा मोबदला वाटपाचे काम गतीने सुरु आहे. 22 गावातील 9 हजार खातेदारांपैकी 7 हजार 800 खातेदारांच्या बँक खात्यात 375 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना प ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ...
खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर रस्त्याची दुर्दशा झाल्याने तिथवलीच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास महामागार्चे ठेकेदार केसीसी बिल्डकॉन कंपनीचे १५ डंपर अडविले होते. ...