अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ...
मागील काही दिवसांपासून भोकरफाटा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग कामास सुरुवात करण्यात आली होती़ मात्र हे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे़ अर्धवट केलेल्या कामावर माती असल्याने पावसाने चिखल झाला असून राष्ट्रीय महामार्ग चिखलमय बनला आहे़ ...
केंद्रात व राज्यात सत्ता. जिल्ह्यात २ खासदार, ९ आमदार तसेच २ मंत्री असलेल्या भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. ...
मुंबई - नाशिकला जोडणाऱ्या साकेत पुलाला तडे गेल्याची घटना घडल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली असून येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ...
या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे. ...