अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबई-गोवा महामार्गाची 11 ऑगस्ट पर्यन्त डागडुजी झाली नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी 13 ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची दिला आहे. ...
कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या महामार्ग बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुडाळ शहरातील महामार्गावर तसेच तालुक्यात अन्य चार ठिकाणी दिड ते दोन तास छेडलेल्या महामार्ग बंद आंदोलनामुंळे अनेक वेळा वाहतुक ठप्प झाली होती. ...
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या गावाबाहेरून वळण रस्त्याचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले असून वळण रस्त्यासाठी भूसंपदानाची नोटीस सोमवारी प्रसिद्ध झाली. शहरालगतच्या भूसंपादन केलेल्या जागेला सुमारे ५५०० ते ६ हजार रूपये प्रती चौरस ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मुंबई , पुणे तसेच जिल्ह्याबाहेरुन अनेक भाविक दाखल होत असतात. ते विविध वाहनातून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतात. त्याना त्रास होऊ नये तसेच त्यांचा प्रवास निर्धोक व्हावा यासाठी तातडीने प्रयत्न करा अशी सक्त सुचन ...