चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...
मागील वर्षात १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली असून, तालुक्यातील पाथरी ते आष्टी या राज्य महामार्गाची दुरवस्था अद्यापही कायम आहे. ...
पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्य विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मार्च अखेर आलेल्या आदेशान्वये एक एप्रिल पासून परवाने नुतनीकरण सुरू झाले. नांदेड जिल्ह्यातील ४९ गावे महामार्गावर व ...
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारु विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा तब्बल ४२६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा ९७ कोटी रुपयांनी अधिक आहे़ ...
परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़ ...
शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी केली. चोरट्यांनी तेथील रोख रक्कम चोरलीच यासोबत तेथील अवजड तिजोरीच चोरून नेली. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ...