परभणी ते जिंतूर दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरू असून मागील एक वर्षापासून हे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर आरमोरीपासून तीन किमी अंतरावरील वैैनगंगा नदीच्या पुलावर तीन मोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व ...
मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर उलट दिशेने येणारी वाहने, मोकाट जनावरे, तसेच हायवेच्या कडेला उभी राहणारी वाहने यामुळे चालकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली. ...