शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...
कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आ ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातर्गत कणकवली तालुक्यातील 22 महसुली गावातील प्रकल्पग्रस्तांचा मोबदला वाटपाचे काम गतीने सुरु आहे. 22 गावातील 9 हजार खातेदारांपैकी 7 हजार 800 खातेदारांच्या बँक खात्यात 375 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना प ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ...