वडखळ (ता. पेण) जवळील धरमतर जेट्टीवरून ट्रक-डम्परमधून ओव्हरलोड भरलेला दगडी कोळसा नागोठणे रेल्वे स्थानकात आणण्यात येत आहे. यासाठी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून महामार्गावर दिवस-रात्र ट्रक-डम्परची वाहतूक सुरू आहे. ...
रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. ...
अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी जिल्ह्यात जागोजागी डोंगराची कटिंग्ज जेसीबीद्वारे काढली जात आहेत. त्यामुळे महामार्गावर कोसळणाऱ्या या कटिंग्जचा धुरळा तेथील वातावरणात भरून राहिला आहे. त्याचवेळी उन्हाळी वातावरण असल्याने व महामार्ग रुंदीकरणा ...
उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत. ...