चालकाला झाेप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेत आराम बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले. ...
रविवारी रात्री उशिरा शिवमडका येथील महामार्गाच्या एंट्री पॉइंटपासून १५ किमी अंतरावर वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या ओव्हरपासचा काही भाग कोसळला. यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. ...