काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही ...
धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नव ...
भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत ...
जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामु ...
या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात ...