निकेश आणि सोनू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले होते. दोघांनी विधिवत लग्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही पुजारी किंवा धार्मिक संघटना तयार झाली नाही. ...
अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
सरकारी शाळा व प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी २३५ कोटी रुपये खर्चाची योजना मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारने २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांकरिता १०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि बालभारतीने ५७ कोटी रुपये दिले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयात समान प्रकरण प्रलंबित असल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, संबंधित जनहित याचिका निकाली काढली. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून नागपूरवरून औरंगाबाद केले आहे. त्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरचे सदस्य व्यथित झाले आहेत. ...
भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला कोवे यांनी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...