कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. ...
कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी एकही व्यक्ती घराबाहेर दिसायला नको. प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरातच राहायला पाहिजे. तेव्हाच कोरोना नियंत्रणात येईल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नोंदवले व यासंदर्भात आवश्यक उपाय करण्याचे ...
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना निदानाकरिता नागपुरातील मेडिकलसह अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यात व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) सुरू करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालया ...
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, या व्हायरसचे निदान करण्यासाठी नागपुरातील मेडिकलसह यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही लेबॉरेटरी सुरू करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी शहरातील उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, कामगार व औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यासह अन्य विविध न्यायालयांत प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ...