लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील सुमारे एक कोटी ऑटोचालक व मालकांना आर्थिक मदत वितरित करण्याकरिता किमान ४५० कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली ...
सरकारी आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगले बनविण्याची योजना जाहीर करून, अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. ...
सिव्हिल लाईन्स येथील महानगरपालिका मुख्यालयाजवळच्या परिसरातील अस्वच्छ नाला, अतिक्रमण व डुकरांचा हैदोस यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. ...
अपहरणकर्त्यांना बनावट पासपोर्ट मिळवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी कागदपत्रे पुरविल्याचा आरोप या सर्वांवर होता. डिसेंबर १९९९ मध्ये आयसी-८१४ विमानाचे अपहरण करण्यात आले होते. ...
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
लॉची विद्यार्थी वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे शेतकरी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.ए.ए.सय्यद व न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी होती. ...