शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हेमंत नगराळे

हेमंत नगराळे Hemant Nagrale  मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे.

Read more

क्राइम : मुंबईच्या सुरक्षेची धुरा संजय पांडे यांच्या खांद्यावर, मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रं घेतली हातात

क्राइम : Breaking : संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती

क्राइम : Maharashtra New DGP : राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे बॉस, रजनीश सेठ यांची नियुक्ती

क्राइम : सोशल मीडियावरील मित्रांकडून सर्वाधिक बलात्कार; मुंबई पोलिसांचा धक्कादायक अहवाल

क्राइम : Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं

क्राइम : हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका   

क्राइम : संजय पांडे यांचे यूपीएससी पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये नावच नाही

मुंबई : Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, 25 मिनिटे चालली बैठक

महाराष्ट्र : Sameer Wankhede बॅकफूटवर, कारवाई करु नका अशी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे विनंती | CP Hemant Nagrale

क्राइम : Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र