लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठीच्या प्रचाराला प्रारंभ करणाऱ्या दिनकर पाटील यांनी आता बरीच पुढची मजल मारली असली तरी हाच त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी विरोधाचा मुद्दा केला आहे. ...
आदिवासी भागाचा विकास साधणाऱ्या केंद्र सरकारच्या रूर्बन योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे मंजूर आधुनिकीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जावे याकरिता पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व माजी समा ...
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...
लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ... ...
नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साई चरणी नतमस्तक झाले तर नाशिकमध्ये समीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभु रामचंद्रांना साक ...