आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबरमध्ये नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य हेतू म्हणजे, लोकांना शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व आणि संतुलित व पौष्टिक आहाराबाबत जागरूक करणं हा आहे. ...
अनेकदा दररोजच्या पदार्थांचा कंटाला येतो. अशातच नवीन आणि हेल्दी पदार्थांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांच्या रेसिपी सांगणार आहोत. ...
गणेशोत्सवाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात झाली असून बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे प्रसन्नमय वातावरण झालं आहे. घराघरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. ...
पांढरे आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. याने तुमच्या व्यक्तिमत्व अधिक आकर्षक तर होतंच, सोबतच तुमच्या सौंदर्यातही भर पडते. मात्र दातांवरील पिवळेपणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या होतात. ...
सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. ...
ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. ...