कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Healthy Diet Plan, मराठी बातम्या FOLLOW Healthy diet plan, Latest Marathi News आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचं सर्वात पहिलं लक्षणं म्हणजे, थकवा आणि अस्वस्थता. ...
सध्या जगभरात अनेक संसर्गजन्य रोग थैमान घातल असून त्यामागील अनेक कारणांपैकी अनियमित आहार आणि जीवनशैली ही प्रमुख कारणं असल्याचे सांगितलं जातं. ...
वजन कमी करणं अवघड कामांपैकी एक आहे. असं अजिबात नाही की, तुम्ही विचार केला आणि उद्या किंवा परवा तुमचं वजन कमी झालं. त्यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग हॅबिट्ससोबत वेट लॉस डाएट प्लॅन, एक्सरसाइज, वर्कआउट यांसारख्या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. ...
दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टर्सही अनेकदा आहारात दुधाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. ...
कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही कोरफडीच्या अनेक फायद्यांबाबत सांगण्यात आलं आहे. ...
आपला आहार आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम होत असतो. ...
आपल्यापैकी बरेचजण हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शिअस असतात. फिट राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तासन्तास जिममध्ये घाम गाळण्यात येतो. ...
खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे घरातील लोक नेहमी बोलत असतात. पण त्याचे नेमके काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. ...