लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

नाभीतून रुई निघते, घाण वास येतो? पाहा कारणं आणि उपाय- इन्फेक्शनचा धोका टाळा - Marathi News | Is it normal to have cotton in your belly button | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाभीतून रुई निघते, घाण वास येतो? पाहा कारणं आणि उपाय- इन्फेक्शनचा धोका टाळा

Belly Button Lint: बहुतेक वेळा ही पूर्णपणे सामान्य गोष्ट असते. पण नाभीत रुई का साचते आणि ती वारंवार होऊ नये यासाठी काय करता येईल ते जाणून घेऊया. ...

शरीराचा भार उचलणारे पाय सुंदर करण्याचा सोपा मार्ग, पाण्यात ५ पदार्थ मिसळून पाय बुडवून बसा १० मिनिटं.. - Marathi News | An easy way to beautify your feet, Mix 5 ingredients in water and soak your feet for 10 minutes. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराचा भार उचलणारे पाय सुंदर करण्याचा सोपा मार्ग, पाण्यात ५ पदार्थ मिसळून पाय बुडवून बसा १० मिनिटं..

An easy way to beautify your feet, Mix 5 ingredients in water and soak your feet for 10 minutes : पाय सुंदर ठेवण्यासाठी करा हे उपाय. पाण्यात मिसळा घरातील काही पदार्थ. ...

तोंडाला पट्टी बांधून झोपताहेत काही लोक, पाहा Mouth Taping ट्रेन्ड-पण जीवावरही बेतण्याची शक्यता कारण.. - Marathi News | What is mouth taping while sleep, does it help treat snoring or sleep apnea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडाला पट्टी बांधून झोपताहेत काही लोक, पाहा Mouth Taping ट्रेन्ड-पण जीवावरही बेतण्याची शक्यता कारण..

Mouth Taping : खरंच हा उपाय फायदेशीर आहे का? की झोपताना तोंडावर टेप लावल्याने नुकसानही होऊ शकते? चला सविस्तर समजून घेऊया. ...

ब्रशनेच नाही तर धाग्यानंही घासा दात, दात चमकतील-दातांना कीड लागणंही थांबेल - Marathi News | Surprising benefits of flossing beyond teeth and gums | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रशनेच नाही तर धाग्यानंही घासा दात, दात चमकतील-दातांना कीड लागणंही थांबेल

Flossing Benefits : फक्त ब्रश करणं पुरेसं नाही, फ्लॉस करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग, फ्लॉस करण्याचे फायदे आणि दात निरोगी कसे ठेवावेत ते जाणून घेऊया. ...

जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं... - Marathi News | Fitness Tips Should You Walk Slow Or Fast After Dinner How To Walk After Dinner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं...

Fitness Tips : रात्री जेवणानंतर कसं, कितीवेळ चालावं याबाबत तुम्हालाही प्रश्न असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ...

रात्री ५ पदार्थ खा, अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप, सकाळी वाटेल फ्रेश आणि वाढेल एनर्जी - Marathi News | 5 food that helps for sound sleep, how to get rid of sleepless nights, home hacks or natural remedies for good sleep | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रात्री ५ पदार्थ खा, अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप, सकाळी वाटेल फ्रेश आणि वाढेल एनर्जी

...

मांडी घालून जेवायला बसणं का फायद्याचं? पाहा ७ कारणं, जेवण करा निवांत शांतपणे.. - Marathi News | Benefits Of Eating While Sitting On The Floor Why Should We Sit On The Floor While Eating | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मांडी घालून जेवायला बसणं का फायद्याचं? पाहा ७ कारणं, जेवण करा निवांत शांतपणे..

Benefits Of Eating While Sitting On The Floor : जेवताना थोडं पुढे झुकणं आणि पुन्हा सरळ होणं यामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो ज्यामुळे ते बळकट होतात. ...

मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं फायद्याचं की घशासाठी त्रासदायक, थंडीत गुळण्या करण्यापूर्वी हे वाचा.. - Marathi News | Is it good to gargle with salt water every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं फायद्याचं की घशासाठी त्रासदायक, थंडीत गुळण्या करण्यापूर्वी हे वाचा..

Salt Water Gargling : हा सोपा उपाय तुम्हाला अनेक प्रकारे उपयोगी ठरू शकतो. चला तर मग, मिठाच्या पाण्याने गुरळा करण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि प्रमाण जाणून घेऊया. ...