म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
how to prevent diseases spread by pigeons, pigeon coop is dangerous than virus : कबुतरांच्या विष्ठेमुळे जाऊ शकतो जीव. पाहा किती धोकादायक आहे हा पक्षी. ...
Sohari Leaf Health Benefits: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिनिदादच्या दौऱ्यावर असताना त्यांना सोहरीच्या पानावर जेवण वाढलं गेलं. भारतीय संस्कृतीशी संबंध असलेल्या या पानावर जेवतानाचा फोटो मोदींनीही शेअर केला. ...
Kandenavami 2025 : जातिवंत खवय्ये चमचमीत खाण्याचे निमित्त शोधत असतात; ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होतोय म्हटल्यावर आजची आषाढ नवमी कांदे नवमी म्हणून साजरी करण्याचे असेच एक निमित्त! ...
Numbness In Hands & Feet Massage With Oil : Easy Home Remedies for numbness in Hands & Feet : Leg and Hand Numbness : हातापायांवर मुंग्या आल्यानंतर काय उपाय करावेत आणि कोणत्या तेलाने मसाज करणे फायदेशीर, ते पाहा... ...
5 Tips To Lose Face Fat : 5 Incredible Ways To Get Rid Of Face Fat : 5 Effective Tips to Lose Fat in Your Face : How to lose face fat 5 effective tips : चेहऱ्यावर फॅट्स जमा होऊन चेहरा कायम सुजलेला-गुबगुबीत दिसतो, यासाठी करा हे उपाय.. ...