लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय - Marathi News | Which vitamin deficiency causes constant sleepiness feeling | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय

Constant Sleepiness Lethargic Fatigued: आपल्यासोबतही अनेकदा असं होत असेल. पण असं का होतं याचं कारण आपल्याला माहीत नसेल. यामागचं कारण एका व्हिटामिनची कमतरता असू शकतं. ते कोणतं हे जाणून घेऊया. ...

मार्च महिन्यात खरंच पिरियड्स उशिरा येतात का? तुम्हाला आला अनुभव? वाचा यामागचं कारण  - Marathi News | are your periods delayed in march, is it really true that periods get delayed in march | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मार्च महिन्यात खरंच पिरियड्स उशिरा येतात का? तुम्हाला आला अनुभव? वाचा यामागचं कारण 

Health Tips About Periods In Women: मार्च महिन्याचा आणि मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स उशिरा येण्याचा नेमका काय संबंध असतो? सध्या सोशल मीडियावर याची का चर्चा आहे? (is it really true that periods get delayed in march?) ...

दुपारच्या जेवणानंतर खूप सुस्ती येते? हे नॉर्मल आहे की धोक्याची सूचना? डॉक्टर सांगतात.. - Marathi News | feeling sleepy after lunch is normal or indication of serious health issues? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारच्या जेवणानंतर खूप सुस्ती येते? हे नॉर्मल आहे की धोक्याची सूचना? डॉक्टर सांगतात..

Health Tips: दुपारचं जेवण झाल्यानंतर खूप सुस्ती येत असेल तर एकदा हे वाचायलाच हवं...(feeling sleepy after lunch is normal or indication of serious health issues?) ...

कमी खाऊनही भरभर वाढू लागतं वजन? पाहा शरीरातील कोणत्या बिघाडाने वाढतं वजन - Marathi News | Are you gaining weight rapidly even when you eat less, know the reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी खाऊनही भरभर वाढू लागतं वजन? पाहा शरीरातील कोणत्या बिघाडाने वाढतं वजन

Weight Loss : अनेक लोक तक्रार करतात की ते आहारात काळजी घेत असतानाही त्यांचं वजन अचानक वाढतं. हे फक्त जास्त खाण्यामुळे होत नाही, तर शरीरात चालू असलेल्या काही समस्यांचे संकेत असू शकतात. ...

फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ... - Marathi News | Not just a mouth freshener – fennel becomes medicinal in summer, here’s why it must be in your diet : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ...

Not just a mouth freshener – fennel becomes medicinal in summer, here’s why it must be in your diet : उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी. पाहा कशी घ्यावी आहारात. ...

भारतातल्या महिलांना लवकर सुरू होतोय मेनोपॉज, बघा त्यामागची कारणं आणि तब्येतीवर होणारे परिणाम - Marathi News | early menopause in Indian women, what are the symptoms and causes of early menopause in Indian women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतातल्या महिलांना लवकर सुरू होतोय मेनोपॉज, बघा त्यामागची कारणं आणि तब्येतीवर होणारे परिणाम

Early Menopause in Indian Women: भारतीय महिलांचं मेनोपॉजचं वय अलिकडे का येत आहे काय बरं त्यामागचं कारणं (what are the symptoms and causes of early menopause in Indian women?) ...

जिमला न जाताच कपिल शर्मा 'असा' झाला फिट! ६३ दिवसांत ११ किलो वेटलॉस करण्याचं सिक्रेट - पाहा नेमकं करायचं काय? - Marathi News | Kapil Sharma weight loss journey & diet plan Kapil Sharma diet & workout easy weight loss tips followed by Kapil Sharma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिमला न जाताच कपिल शर्मा 'असा' झाला फिट! ६३ दिवसांत ११ किलो वेटलॉस करण्याचं सिक्रेट - पाहा नेमकं करायचं काय?

easy weight loss tips followed by Kapil Sharma : Kapil Sharma diet & workout : हसत - खेळत सहज घटवलं कपिल शर्माने वाढलेलं वजन... काय आहे त्याचा 'नो-जिम' वेटलॉस फॉर्म्युला.... ...

उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर 'हे' फळ ठरतंय अंत्यत गुणकारी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This fruit is extremely effective in treating dehydration in summer; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर 'हे' फळ ठरतंय अंत्यत गुणकारी; जाणून घ्या सविस्तर

सध्या तापमान वाढले असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळा प्रयत्न केला जात आहे. ...