लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा

Haryana, Latest Marathi News

haryana election 2019 : ना विरोधक, ना आव्हान; हरयाणात भाजपाला मोकळं मैदान? - Marathi News | haryana election 2019: no opposition or no challenge; BJP free ground in Haryana? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :haryana election 2019 : ना विरोधक, ना आव्हान; हरयाणात भाजपाला मोकळं मैदान?

सध्या महाराष्ट्रासोबत अजून एका राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत फार लहान असल्याने तिथल्या राजकीय लढाईची चर्चा फारशी होताना दिसत नाही आहे. ...

Haryana Assembly Elections 2019 : 'डोअर बेल खराब आहे, कृपया मोदी मोदी ओरडा' - Marathi News | Haryana Assembly Elections 2019 'Chant Modi-Modi to enter home': Posters in Muslim locality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Haryana Assembly Elections 2019 : 'डोअर बेल खराब आहे, कृपया मोदी मोदी ओरडा'

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे  - Marathi News | Haryana assembly elections 2019: 42% candidates crorepatis, 10% have criminal cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे. ...

कुठे आहे बेटी बचाव?; भरसभेत त्यानं पंतप्रधान मोदींना सवाल केला अन्... - Marathi News | Where is Beti Bachao Man questions pm modi in haryana rally with Shouting Slogans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे आहे बेटी बचाव?; भरसभेत त्यानं पंतप्रधान मोदींना सवाल केला अन्...

भाषण करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दिशेनं भिरकावले कागद ...

खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका  - Marathi News | Congress criticizes Haryana chief minister over offensive statement against Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका 

हरयाणामधील एका प्रचारसभेला संबोधित करताना सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ...

नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा - Marathi News | Give 33% reservation to women in jobs; Election Manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा

अनुसूचित जातीच्या व अतिमागास घटकातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये व ११ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा विचार आहे. ...

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च - Marathi News | BJP’s 2014 spend on Maharashtra, Haryana poll campaign was 4 times that of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

मला आमदार बनवा आणि नशापाणी, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा; भाजपा नेत्याचे अजब आश्वासन  - Marathi News | Make me an MLA and get rid of drunkenness, penalties; BJP leader's strange assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला आमदार बनवा आणि नशापाणी, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा; भाजपा नेत्याचे अजब आश्वासन 

निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यावर मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नेत्यांकडून वाटेल तशी आश्वासने दिली जातात. ...