लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News, फोटो

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
WPL 2024: पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार - Marathi News | WPL 2024 Schedule second season of the Women's Premier League begins on February 23 with the opening match between Delhi Capitals and Mumbai Indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार

WPL 2024 Schedule: २३ फेब्रुवारीपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होत आहे. ...

ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर पराभव! भारताची 'नारी शक्ती' चमकली; मुंबईच्या चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | INDW vs AUSW Test Match Harmanpreet Kaur-led Indian women's cricket team defeated Australia for the first time in a Test match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर प्रथमच पराभव; भारताची 'नारी शक्ती' चमकली

INDW vs AUSW Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. ...

WPL 2024 : लिलाव संपला! WPL 2024 साठी पाच फ्रँचायझी सज्ज; जाणून घ्या सर्व संघ एका क्लिकवर - Marathi News | after WPL Auction 2024 here is the 5 teams mumbai indians, royal challengers banglore, delhi capitals, up warriors and gujarat giants full squad for wpl 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लिलाव संपला! WPL 2024 साठी पाच फ्रँचायझी सज्ज; जाणून घ्या सर्व संघ एका क्लिकवर

women's premier league auction : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. ...

हरमनवर बंदी पण 'विदेशात' खेळणार; भारतीय महिला सज्ज, 'लेडी' सेहवागचं पदार्पण! - Marathi News | Indian women's team captain Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Jemimah Rodrigues and Richa Ghosh will play in the hundred 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हरमनवर बंदी पण 'विदेशात' खेळणार; भारतीय महिला सज्ज, लेडी सेहवागचं पदार्पण!

भारताची लेडी सेहवाग रिचा घोष देखील द हंड्रेडसाठी सज्ज झाली आहे. ...

वादग्रस्त हरमन! फेक डिग्रीमुळे DSP पद गेलं अन् आता भारतीय कर्णधारावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur has been banned by the ICC for 2 matches, even before she was stripped of her DSP post due to a fake degree | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त हरमन! फेक डिग्रीमुळे DSP पद गेलं अन् आता निलंबनाची कारवाई

harmanpreet kaur angry : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. ...

भारतीय कर्णधारांमध्ये रस्सीखेच! हरमनप्रीतच्या 'विराट' खेळीने रोहितचा मोठा विक्रम मोडीत - Marathi News | Harmanpreet Kaur has overtaken Rohit Sharma in the list of players who have won the man of the match award for the most number of times as Indian captain in T20Is | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय कर्णधारांमध्ये रस्सीखेच! हरमनच्या 'विराट' खेळीने रोहितचा मोठा विक्रम मोडीत

harmanpreet kaur records : भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर यजमान बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. ...

टीम इंडियातील ८ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, त्यातील तिघी आहेत जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू - Marathi News | 8 of the most beautiful women cricketers in Team India, 3 of them are the richest women cricketers in the world | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील ८ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, त्यातील तिघी आहेत सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू

Indian Women's Cricketer: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पुरुषांच्या क्रिकेटसोबत महिला क्रिकेटची लोकप्रियताही खूप वाढली आहे. त्यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं. दरम्यान, भारतातील १० सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी तिघी जणी ह्या जगातील ...

Mumbai Indians, WPL 2023 MI vs GG : मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक - Marathi News | WPL 2023 Mumbai Indians first team to qualify for playoffs with win over Gujarat Giants | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2023: मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक

कर्णधार हरमनप्रीतचं धडाकेबाज अर्धशतक ...