शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

पुणे : त्या संस्थेने आरोप सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार - मेधा कुलकर्णी

फिल्मी : श्रेया बुगडेच्या माहेरी खास पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती, अभिनेत्री लिहिते- हूप हूप असं म्हणत आमचे...

क्रिकेट : Hanuman Janmotsav: 'हा' पाकिस्तानी क्रिकेटर आहे बजरंगबलीचा भक्त; कराचीच्या १५०० वर्ष जुन्या मंदिरात घेतो दर्शन

भक्ती : Hanuman Jayanti 2025: दु:ख, दारिद्र्य आसपासही फिरकू नये म्हणून सुरू करा 'हे' उपाय!

भक्ती : Chaitra Purnima 2025: आजपासून दर पौर्णिमेला करा प्रसादाचा शिरा; त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

छत्रपती संभाजीनगर : गंगाधन, जबरे, लंगोटिया, कानफाटे; छत्रपती संभाजीनगरात विविध नावांची २१२ हनुमान मंदिरे

भक्ती : Hanuman Jayanti 2025: कलियुगात राहू केतूला आवर घालण्यासाठी स्वामी आणि हनुमान भक्तीला पर्याय नाही!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: चिरंजीवी हनुमान यांचे आजही वास्तव्य आढळते 'या' तीन ठिकाणी!

भक्ती : Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा शेअर करत साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव!

भक्ती : तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!