शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा शेअर करत साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव!

सखी : हनुमान जयंती : मंदिरासमोर काढता येईल ८ सुंदर रांगोळ्या, काढायला सोप्या आणि दिसतात सुंदर...

भक्ती : शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: 'बजरंग बली की जय म्हणा' आणि हनुमान जयंतीपासून बलोपासना सुरु करा!

भक्ती : १०० वर्षांनी हनुमान जन्मोत्सवाला गजकेसरीसह ६ राजयोग: ७ राशींना वरदान काळ, अपार लाभच लाभ!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: रामभक्त हनुमान चिरंजीवी आहेतच, पण अन्य ६ चिरंजीवी कोण? चला जाणून घेऊ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लाभाच्या सुवर्ण संधी, उत्तम यश प्रगती

भक्ती : Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा!

भक्ती : हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

भक्ती : हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ!