कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती. Read More
Hansika Motwani: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या पती सोहेल खतूरियासोबतचे मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने बुधवारी एकटीनेच गणेश चतुर्थी साजरी केली. त्यामुळे दोघांमधील नात्यातील कुरबुरींबाबतच्या ...
बालकलाकार म्हणून अभिनयात प्रवेश करणारी हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आज बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटांमुळे नाही तर घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. ...