लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
..तर खूप वेदना होतात! सीआयडी फेम दया सांगतात, हेअर ट्रांसप्लांटची गोष्ट - Marathi News | ..So much pain! Daya of CID fame tells the story of hair transplant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..तर खूप वेदना होतात! सीआयडी फेम दया सांगतात, हेअर ट्रांसप्लांटची गोष्ट

Dayanand Shetty सीआयडी फेम दया म्हणजेच दयानंद शेट्टी यांनी हेअर ट्रांसप्लांट सर्जरी केली आहे. त्यांनी हेअर ट्रांसप्लांट करत असतानाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. ...

Home Remedies for Grey Hair : केस खूपच पांढरे झाले? काळ्याभोर केसांसाठी ३ घरगुती उपाय, डायची गरजच नाही - Marathi News | Home Remedies for Grey Hair : 3 Home Remedies for Dark Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूपच पांढरे झाले? काळ्याभोर केसांसाठी ३ घरगुती उपाय, डायची गरजच नाही

Home Remedies for Grey Hair : केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरची मदत घेऊ शकता.  हे उपाय केल्यास  तुम्हाला डाय करण्याची गरज लागणार नाही. (Hair Care Tips) ...

केस गळून गळून पातळ झाले? घरीच बनवा एक स्पेशल तेल; स्काल्पवर लावा- केस होतील दाट - Marathi News | Best Oil for Hair Growth : Homemade hair oil for hair fall control and good hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळून गळून पातळ झाले? घरीच बनवा एक स्पेशल तेल; स्काल्पवर लावा- केस होतील दाट

Best Oil for Hair Growth : तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये हे तेल समाविष्ट केल्यास केसांवर एक वेगळी चमक येईल आणि गळणंही थांबेल. ...

पांढरे केस ‘डाय’ करायची भीती वाटते? मग हा नॅचरल डाय एकदा वापरून बघा.. सोपा घरगुती उपाय - Marathi News | Natural Home made dye for gray hair, How to colour hair naturally? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस ‘डाय’ करायची भीती वाटते? मग हा नॅचरल डाय एकदा वापरून बघा.. सोपा घरगुती उपाय

Home Made Colour For White Hair: पांढऱ्या केसांवर (gray hair) डाय किंवा बाजारात मिळणारे केमिकलयुक्त कलर लावायला आवडत नसेल, तर हा एक घरगुती उपाय तुम्ही करून बघू शकता.  ...

हिवाळ्यात अधिक होते केसगळतीची समस्या? 'या' घरगुती उपायांनी घ्या काळजी! - Marathi News | Hair falls most winter follow these tips avoid hair fall | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात अधिक होते केसगळतीची समस्या? 'या' घरगुती उपायांनी घ्या काळजी!

हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक पाणी पिणं कमी करतात. त्याऐवजी गरम चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे शरीरात बदल होतात आणि केसगळती होऊ लागते. ...

केस खूप गळतात-पातळ झालेत? आहारात घ्या ३ गोष्टी, केसगळती होईल कमी.. - Marathi News | 3 Foods To Prevent Hair Fall Diet Tips : Too much hair loss-thinning? Take 3 things in your diet, hair fall will be reduced.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूप गळतात-पातळ झालेत? आहारात घ्या ३ गोष्टी, केसगळती होईल कमी..

3 Foods To Prevent Hair Fall Diet Tips : केसांचे चांगले पोषण व्हावे आणि केसगळती, पर्यायाने केस पातळ होणे आटोक्यात यावे यासाठी आहारात असायलाच हवेत असे पदार्थ ...

मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करून केसांना लावा या बीया, पांढरे केस लगेच होतील काळे - Marathi News | How to get rid of white hair problem mustard oil and fenugreek seeds for gray hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करून केसांना लावा या बीया, पांढरे केस लगेच होतील काळे

Mustard Oil And Fenugreek Seeds : मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात. ...

केस सतत कापले, ट्रिम केले तर ते जोमानं वाढतात? हे खरं की खोटं? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | If the hair is constantly cut, trimmed, does it grow vigorously? Is this true or false? Experts say.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस सतत कापले, ट्रिम केले तर ते जोमानं वाढतात? हे खरं की खोटं? तज्ज्ञ सांगतात..

Hair care Tips सतत केसांवर प्रयोग आणि सतत केसांना लागणारी कात्री यानं केसांचं नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. ...