लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर - Marathi News | Top 5 Players match winners to watch out for in IPL Final 2022 Gujarat Titans vs Rajasthan Royals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final 2022: आजच्या फायनलमध्ये 'हे' Top 5 खेळाडू फिरवू शकतात अख्खा सामना

गुजरात अन् राजस्थानच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. ...

IPL 2022 Final: गुजरात विरुद्ध राजस्थान; आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, कोण मारणार बाजी? - Marathi News | IPL 2022 Final: Gujarat Titans v Rajasthan Royals; Who will win the IPL Final match today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात विरुद्ध राजस्थान; आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, कोण मारणार बाजी?

क्वालिफायर लढतीत राजस्थानला नमवल्याने गुजरातचे पारडे अंतिम सामन्यात काहीसे वरचढ असेल. ...

IPL 2022 Prize Money: पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?; जाणून घ्या पूर्ण लिस्ट   - Marathi News | IPL 2022 Prize Money: Indian Premier League winners to get Rs 20 Crore Prize Money, BUMPER HIKE in IPL 2023, says BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?; जाणून घ्या लिस्ट

IPL 2022 Prize Money: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना रविवार २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ...

फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार; ८०० चे तिकीट आठ हजारांत! - Marathi News | Black market of final tickets; 800 tickets for 8,000! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार; ८०० चे तिकीट आठ हजारांत!

सर्वांत स्वस्त तिकीट ८०० चे आहे. त्यासाठी आता आठ हजार, तर १५०० च्या तिकिटासाठी १५ हजार मोजावे लागतील. ...

IPL 2022 Final Gujarat Titans : RCB असो की राजस्थान... यंदाच्या फायनलमध्ये आकडेवारी गुजरातच्याच बाजूने! - Marathi News | Gujarat Titans has outside chance to win IPL 2022 Final no matter they face RCB or Rajasthan See Statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB असो की राजस्थान... यंदाच्या IPL Final ला आकडेवारी गुजरातच्याच बाजूने!

गुजरातच्या संघ पहिल्याच हंगामात थेट फायनलमध्ये ...

रजत पाटीदारचे स्फोटक शतक; लखनौ सुपरजायंट्स स्पर्धेबाहेर - Marathi News | Rajat Patidar's explosive century; Lucknow Supergiants out of competition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजत पाटीदारचे स्फोटक शतक; लखनौ सुपरजायंट्स स्पर्धेबाहेर

इडन गार्डन्स स्टेडियमवर रजत पाटीदारच्या तुफानी नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने लखनौला २०८ धावांचे लक्ष्य दिले. आरसीबीचा थरारक विजय ...

मिलर बनला ‘किलर’, लिलावात कोणी विचारलेही नव्हते - Marathi News | Miller became a 'killer', no one asked at the auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिलर बनला ‘किलर’, लिलावात कोणी विचारलेही नव्हते

मिलरने कदाचित विचार केला असेल की, त्याला दुसऱ्या दिवशी मोठ्या रकमेसह खरेदीदार मिळेल ...

Hardik Pandya IPL 2022 : बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे टीकाकारांना उत्तर Video - Marathi News | Hardik Pandya IPL 2022 : Hardik Pandya ke saath thoda news bikta hai, Hasi ke saath nikal deta hoon: Gujarat skipper gives cheeky response to critics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे उत्तर

Hardik Pandya IPL 2022 : गुजरात टायटन्सने पदार्पणात इंडियन प्रीमिअर लीग 2022च्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम केला. ...