लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा - Marathi News | Central Government Released Rs 1.65 Lakh Crore As GST Compensation To States In FY20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे ...

जीएसटीत २०.५५ कोटींची तूट - Marathi News | GST deficit of Rs 20.55 crore | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीएसटीत २०.५५ कोटींची तूट

विविध राज्यात वेगवेगळे टॅक्स आकारले जात होते. करदात्यांना मल्टीपल टॅक्सचा भरणा करावा लागत होता. तर व्यापाऱ्यांनाही टॅक्सचे विविध विवरण सादर करावे लागत होते. या मल्टिपल करातून सुटका करण्यासाठी १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर कायदा लागू केला. यानुसार ...

देशी मद्य उत्पादकावर ‘डीजीजीआय’ची धाड - Marathi News | DGGI raids country liquor producers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशी मद्य उत्पादकावर ‘डीजीजीआय’ची धाड

जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल कार्यालयाने एका देशी मद्य उत्पादकावर धाड टाकून ३.१६ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा पर्दाफाश केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये विवरणपत्र भरण्याची तारीख गेली; करदात्यांना बसणार विलंब शुल्काचा फटका - Marathi News | The date for filing the return has passed in the lockdown; Taxpayers will be hit by the late fee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनमध्ये विवरणपत्र भरण्याची तारीख गेली; करदात्यांना बसणार विलंब शुल्काचा फटका

लॉकडाऊनमुळे  सीए व कर सल्लागारांची कार्यालये बंद आहेत. त्यातील अनेक जण घरी संगणक नेऊन ऑनलाईन विवरणपत्र भरत आहेत; पण करदात्याची सर्व माहिती खरेदी-विक्री बिले दुकानात आहेत. ...

CoronaVirus News: कोरोनाच्या मागे हात धुवून लागणं महागणार; आता सॅनिटायझरच्या किमती वाढणार - Marathi News | CoronaVirus alcohol based hand sanitizers to attract 18 per cent gst says aar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाच्या मागे हात धुवून लागणं महागणार; आता सॅनिटायझरच्या किमती वाढणार

CoronaVirus News: सॅनिटायझरच्या किमती वाढणार; ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगकडून स्पष्ट ...

राज्यांचा महसूल आटल्यामुळे जीएसटी सहमती संकटात - Marathi News | GST agreement in crisis due to state revenue shortfall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यांचा महसूल आटल्यामुळे जीएसटी सहमती संकटात

या महिन्यातील आगामी जीएसटी परिषद बैठकीत केंद्राकडून राज्यांना द्यावयाच्या भरपाईच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे. आश्वासित भरपाई मिळण्यास केंद्राकडून होत असलेल्या उशिराबाबत राज्य सरकारांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. ...

कोणासाठी लागू होणार जीएसटीची लेट फी? - Marathi News | Late GST fee will be applicable for whom? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणासाठी लागू होणार जीएसटीची लेट फी?

टर्न दाखल न केल्यामुळे ज्या करदात्यांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या आहेत, असे करदाते रद्द नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज करू शकतात. ...

जीएसटी संकलनात ५९ टक्के घट; जून महिन्यात झाली सुमारे ९१ हजार कोटींची वसुली - Marathi News | 59% reduction in GST collection; About Rs 91,000 crore was recovered in June | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी संकलनात ५९ टक्के घट; जून महिन्यात झाली सुमारे ९१ हजार कोटींची वसुली

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ साथीमुळे आर्थिक घडामोडी घटल्या आहेत ...