शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्राक्षे

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.

Read more

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.

लोकमत शेती : येळावीच्या उद्योजक सारिका यांची यशकथा बचत गटाचा बेदाणा पाठविला सातासमुद्रापार

लोकमत शेती : Peru Farmer Success Story : तैवान पेरूच्या ८५० झाडांमधून युवा शेतकरी नेताजीने केली पाच लाख उत्पन्नाची शेती

लोकमत शेती : सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस द्राक्षबागा, खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान

लोकमत शेती : मिरज पूर्व भागात द्राक्ष छाटणीस प्रारंभ; शेतकऱ्यांना पावसाची चिंता

लोकमत शेती : Grapes Farming : पाऊस ओसरल्याने द्राक्ष काढणी अंशतः सुरू; नवरात्रोत्सवात धरणार जोर

लोकमत शेती : Grape Crop Management : द्राक्षबागेतील काडीची डोळे तपासणी का गरजेची? जाणून घ्या सविस्तर 

लोकमत शेती : बदलत्या हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ होतेय घाबरू नका हा सल्ला वाचा

लोकमत शेती : Grape Farming Crisis Sangli : सांगली जिल्ह्यातील घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात

लोकमत शेती : द्राक्ष पिकातील छाटणीपूर्व व काडीची वाढ अवस्था दरम्यान कसे कराल व्यवस्थापन

लोकमत शेती : Grapes : बारामतीची द्राक्षे मार्केट गाजवणार पण...; दरांमुळे केवळ २५ टक्केच छाटण्या पूर्ण