राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे. ...
जाफराबाद तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेले पथदिव्याचा वीज देयकापोटी ५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये थकले आहेत. ग्राम पंचायतचा गाव गाडा पाहणाऱ्या सरपंच,अधिकारी यांनी वेळेत येणारे बिल वेळेत भरणा न केल्या मुळे या ...
पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल् ...
मलकापूर : तालुक्यातील मौजे वाकोडी येथे भारिप-बमसंच्यावतीने बुधवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. सतत संपर्काबाहेर राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या सचिवाला भिकेच्या पैशातून मोबाईल खरेदी करून गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला. ...
ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले ...