राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे. ...
चांदवड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१७-१८ विभागीय समितीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीला भेट देऊन तपासणी केली. यावेळी समितीप्रमुख उपायुक्त (विकास) प्रतिभा संगमनेरे, विभागीय माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये २६ सप्टेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध् ...
अनुसूचित जाती, जमाती, मागार्स प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आल्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निणर्यानुसार सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ...
लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. ...
राज्यात आॅक्टोबर ते २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणा-या १०४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६९ थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ सप्टेंबरला मतदान होत आहे. ...