नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अनुसूचित जाती कल्याण विधिमंडळ समितीने सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीला भेट देवून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी केली. ...
उमरेड तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कुठेही गालबोट लागले नाही. आता निवडणूक आटोपताच शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चांपा येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. एकमेकांना जोरदार हाणामार ...
मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. ...