नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अकोला : ग्रामपंचायत कर्मचाºयांमधून १० टक्के कर्मचारी तसेच पात्र ठरलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या पदभरतीला राज्यभरातील जिल्हा परिषदांनी मागील चार वर्षांपासून ‘ब्रेक’ लावला आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ क ...
प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. ...
गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे. ...
बिदाल गावात जलसंधारणाची खूप कामे झाली मात्र त्यानंतर सलग दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना जनावरांना प्यायला पाणी नाही. बिदालची मूळची आणेवारी ५० पेक्षा कमी असतानाही चुकीच्या नोंदीमुळे बिदालला सु ...