राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २४ मार्चला होऊ घातल्या आहेत. यामुळे असून गावागावामध्ये निवडणुकीच्या मोर्र्चेबांधणीला वेग आला आहे. नेतेमंडळी मतदारांच्या गुप्त भेटी घेताना दिसत आहेत. ...
इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसर्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. थेट सरपंच पदासठी गुरूवार अखेर ९ तर सदस्यपदासाठी १० अर्ज दाखल झाले. अमावस्या असल्याने गेल्या दोन दिवसात इच्छुकांनी उमेदव ...
राज्याच्या कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्यावर ग्रामसेवकाची हजेरी नोंदविण्याबाबत शासनाच्या सूचना नाही. तसेच याबाबत शासनाने नियमही केला नाही. असे असताना सुद्धा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून ब ...
कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामसेवकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरने पंचायत समिती प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ रोजी ग्रामसेवकांच्या ...
जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. ...
गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...