राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत : मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील आदिवासी महिलांनी एकत्र येत प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध पदर खोसून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचे हत्यार उपसले आहे. ...
जळगाव नेऊर : देवरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना गणेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नविनर्वाचित सरपंच परीघाबाई सालमुठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळे ...
इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडीवºहे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांकरिता चुरस निर्माण झाली असून, पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सदस्यपदाची एक जागा बि ...
जिल्ह्यात काही ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक तर काही ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सध्या खरिप हंगाम तोंडावर असतानाच निवडणूक आल्याने गावागावांत चर्चांना उधान आले आहे. ...
कळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे. ...
रामनगर : गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय निफाड तालुक्यातील रामनगर गावाने घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. गावामध्ये यापुढे लग्नाची वरात , नवरदेव मिरवणूक व दारूबंदी करण्यात आली आहे. लग्नाची मिरवणूक डीजे व ...
राजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे. ...