राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. ...
गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले. ...
सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग तसेच विविध योजनांचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रु पयांच्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे. परिणामी गावाचा विकास खुंटला असून, संबंधित विभागाने सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाºय ...
सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संद ...