राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा म ...
चौदाव्या वित्त आयोगातून यंदा जिल्ह्याला ३७ कोटी ६३ लक्ष १७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने नुकताच हा निधी ग्राम पंचायतींच्या खात्यावरही वळता करण्यात आला आहे. ...
हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध ठेकेदारीला उधान आले आहे त्यामुळे कामाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. यासर्वांची जबाबदारी ग्रामसेवक संवर्गावर येऊन मोठ्या प्रमाणात कारवाईला ग्रामसेवकांना दोष नसतांना सामोरे जावे ल ...